मराठी इ-वाचकांचे मन:पूर्वक आभार !

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

आपण माझ्या दोन्हीही कादंबरीला भरभरुन प्रतिसाद दिला त्याबद्दल आपण सर्व इ-वाचकांचे मन:पूर्वक आभार. त्या कादंबऱ्यांनी आपले मनोरंजन करुन आपल्याला त्या आवडल्या हे वाचून मला भरपूर आनंद झाला. आता वेळ आहे पुढील कादंबरीची. या वेबसाईटवर पोस्ट केलेल्या कादंबऱ्या अशाच रोचक आणि आपलं भरपूर मनोरंजन करतील असा माझा नेहमीच प्रयत्न राहील. काही वाचकांच्या प्रतिक्रियेनुसार त्यांना माझी विनोदी कादंबरी 'करायला गेलो काय, झाले उलटे पाय' (करने गया कुछ, कट गई साली मुछ) ही वाचण्याची इच्छा आहे तर काहींना 'ब्लॅकहोल' ही गुढ, हॉरर, सस्पेन्स कादंबरी वाचण्याची इच्छा आहे. पण विनोदी कादंबरी वाचायची झाल्यास त्याला वेळ लागेल कारण ती कादंबरी अजुन पुरेशी, म्हणजे या वेबसाईटवर टाकण्याइतपत तयार नाही आहे. कारण मी 'ब्लॅकहोल' ही कादंबरी पुढे या वेबसाईटवर टाकायची या हिशोबाने त्याचीच तयारी करीत होतो. आता 'ब्लॅकहोल' जवळपास या साईटवर टाकण्यास तयार आहे. तरी मधे उगीचच गॅप पडू नये म्हणून मी सध्या 'ब्लॅकहोल' ही कादंबरीच या साईटवर टाकणार आहे. आणि ती संपली की पुढील कादंबरी 'करने गया...' हिच राहील या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्नशील राहील.

'ब्लॅकहोल' ही कादंबरी जरी गुढ, हॉरर आणि सस्पेन्स असली तरी आधीच्या दोन्ही कादंबऱ्यापासून ती एकदम वेगळ्या धाटणीची आहे. जश्या आधीच्या दोन्ही कादंबऱ्या आपल्याला आवडल्या तशी हीही आपल्याला आवडेल अशी आशा करतो.

- सुनील डोईफोडे

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

5 comments:

 1. vaat bhaghatoy "black hole" chi

  ReplyDelete
 2. Hello Sunilji,

  When you are going to start your next novel "Blackhole"? I am eagerly waiting for it.

  Thanks

  ReplyDelete
 3. करायला गेलो काय झाले उलटे पाय ,
  सायबर लव्ह (लव्ह, सस्पेन्स), मधूराणी (the story of femine power) , मृगजळ (लव्ह ड्रामा, सायकॉलॉजीकल थ्रीलर) , फेराफेरी (विनोदी) , लव्ह लाईन (लव्ह, विनोदी, सस्पेन्स) , ब्लॅकहोल (हॉरर, मिस्ट्री
  he novels kadhi vachayala milnar aani kuthe milel plz give link....im waiting....plz

  ReplyDelete
 4. करायला गेलो काय झाले उलटे पाय ,
  सायबर लव्ह (लव्ह, सस्पेन्स), मधूराणी (the story of femine power) , मृगजळ (लव्ह ड्रामा, सायकॉलॉजीकल थ्रीलर) , फेराफेरी (विनोदी) , लव्ह लाईन (लव्ह, विनोदी, सस्पेन्स) , ब्लॅकहोल (हॉरर, मिस्ट्री
  Plz send me link of these novels.i m waiting for.....
  ubarewar@gmail.com

  ReplyDelete
 5. करायला गेलो काय झाले उलटे पाय ,
  सायबर लव्ह (लव्ह, सस्पेन्स), मधूराणी (the story of femine power) , मृगजळ (लव्ह ड्रामा, सायकॉलॉजीकल थ्रीलर) , फेराफेरी (विनोदी) , लव्ह लाईन (लव्ह, विनोदी, सस्पेन्स) , ब्लॅकहोल (हॉरर, मिस्ट्री
  ही छान नोवेल्स कधी
  येणार अह्हेत

  ReplyDelete