मराठी कादंबरी 'अद्भुत' आता 'Scion Publication , Pune ' द्वारा प्रकाशित

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

मला Marathinovels.net च्या वाचकांना कळविन्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या Marathinovels .net   ब्लॉग वर  दि. २ एप्रिल२००८ ते १९ जून २००८ या दरम्यान ब्लॉग स्वरूपात प्रकाशित झालेली कादंबरी ' अद्भुत' आता  'Scion   Publication , Pune '  यांनी पुस्तक स्वरूपात प्रकाशित केलेली आहे. ही कादंबरी ब्लॉग करतांना मला बऱ्याच वाचंकाकडून  ही कादंबरी पुस्तक स्वरूपात कुठे मिळेल याबाबत विचारणा झाली होती. तर ज्यांना ही कादंबरी आता पुस्तक स्वरूपात हवी असेल ते प्रकाशकाच्या खालील पत्यावर संपर्क करू शकतात. / किंवा जवळच्याच मराठी पुस्तक विक्रेत्याकडे चौकशी करू शकतात - Scion Publication Pvt. Ltd,
5, First Floor, Om Namo Shivay Apartments, 525/2A, Narayan Peth\
Pune - 411030
ph- 020-24476954/27404172
mob- 9270233262
email - scionpublications at rediffmail.com 

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

  1. Abhinandan...
    pan kharch hi story farch interesting hoti...
    aani pudhacya vatchali sathi khup khup subheccha....

    ReplyDelete