कादंबरी - अद्-भूत (संपूर्ण) Horror, Suspense, Thriller [Email this] English Version-> [Aghast]
कादंबरी - शून्य (संपूर्ण) Suspense, Thriller [Email it] English Version->[Zero]
कादंबरी - ब्लैकहोल (संपूर्ण) Mystery, Suspense [Email it] English Version->[Black Hole]
कादंबरी - ई लव्ह (संपूर्ण) Romantic, Suspense [Email it] English Version->[eLove]
कादंबरी - मधुराणी (संपूर्ण) Story of a femine power [Email it] English Version->[Honey]
कादंबरी - मृगजळ (संपूर्ण) Romantic, Drama, Psy Thriller[Email it] English Version->[Illusion]
Mrityunjay - Immortal(Next Novel)
- Political Suspense Thriller -
A translator to translate ‘Mrugjal & Madhurani’ from English/Marathi to Hindi is required on volunteer basis Interested may contact -> marathinovel at gmail.com. Due credit as ‘Hindi version by ---XYZ---‘ will be given on the blog ‘HindiNovels.net’.

Ch- 67/67: शुन्यातून शुन्याकडे (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

जॉनची कार भरधाव वेगाने रस्त्यावरून धावू लागली. कार जशी जशी शहराच्या बाहेर जाऊ लागली तशी रस्त्यावरची रहदारीही कमी होत होती. जॉनला एकटेपणा जास्तच जाणवायला लागला. जॉन रस्त्याच्या कडेला बघायला लागला. रस्त्याच्या कडेलासुध्दा घरांची गर्दी आता तुरळक व्हायला लागली होती. थोडं समोर जाऊन जॉनची कार डाव्या बाजूला वळून एका कच्च्या रस्त्यावर धावायला लागली. गाडी चालवितांना रस्त्यावर धुळीचा डोंब उठत होता. त्यामुळे आणि रस्ताही कच्चा असल्यामुळे जॉनच्या कारचा वेग कमी झाला होता. शेवटी जॉनची गाडी एका कुंपण घातलेल्या भयाण अशा मोकळ्या आवाराजवळ थांबली. गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करून जॉन गाडीतून उतरला. गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलेला तारेत गुंफलेला मोठा हार त्याने हातात घेतला. त्याने समोर बघितले. कुंपणाच्या दाराच्यावर एक मोठा सिमेटरीचा जुनाट आणि जंगलेला बोर्ड लागलेला होता. जॉन तो फुलांचा तारेत गुंफलेला गोल हार (रीथ) घेऊन सिमेटरीत शिरला. आत शिरल्याबरोबर त्याचे पाय जास्तच जड झाले. त्याची गती मंदावली. तो तशाच जड पावलांनी चालत जावून एका समाधीपुढे उभा राहिला. त्याने समाधीच्या कोरलेल्या अक्षरांवर एक नजर फिरविली. ती अँजेनीची समाधी होती. थोडा वेळ स्तब्ध उभे राहून त्याने वाकून तो गोल हार तिच्या समाधीवर ठेवला व गुढघे टेकून तो शांतपणे डोळे मिटून तिच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करू लागला. त्याला तिच्या त्या गंभीर, अवखळ, लोभस, गोंडस मुद्रा आठवायला लागल्या. त्याचा ऊर भरून यायला लागला.

त्यानं तिच्यासोबत पूर्ण आयूष्य व्यतित करण्याचा निश्चय केला होता. पण नियतीसमोर त्याच्या निश्चयाला काय किंमत होती?..

शून्य...

त्याच्या पाणावलेल्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. एक टपोरा अश्रू त्याच्या गालावरून ओघळून अँजेनीच्या समाधीवर ठेवलेल्या गोल हाराच्या अगदी मध्ये पडला. थोड्या वेळाने त्याने कडांना अश्रू लागलेल्या पापण्या उघडल्या. त्याची नजर समोरच्या गोल हाराकडे गेली.

' खरंच किती विचित्र आहे माणसाचं जीवन' तो विचार करू लागला '... शून्यातून यायचं आणि शेवटी शून्यातच विलीन व्हायचं'

शहर पोलीस शाखाप्रमुख बाहेर बाल्कनीत सकाळच्या चहाचा स्वाद घेत बसले होते. ते आता रिटायर झाले होते. किंबहुना ते रिटायर झाल्यामुळेच जॉन केसवर व्यवस्थित काम करू शकला होता. आणि तपासाचं संपूर्ण श्रेय आपल्या पदरात पाडून घेवू शकला होता. शहर पोलीस शाखाप्रमुख एका आतंकवादी संघटनेचा मेंबर होता. त्याच आतंकवादी संघटनेच्या वरच्या अधिकाऱ्यांकडून जॉन ज्या केसवर काम करीत होता त्यात अडथळे निर्माण करण्याचे त्याला आदेश होते. डॉ. कयूम खान आणि शहर पोलीस शाखाप्रमुख यांचा प्रत्यक्ष तसा काहीच संबंध नव्हता पण ज्या संघटनेचा डॉ. कयूम खान मेंबर होता त्याच आतंकवादी संघटनेचा शहर पोलीस शाखाप्रमुखसुध्दा मेंबर होता. जेव्हा डॉ. कयूम खानला आपला भविष्यातला धोका कळला होता त्याने त्याचे कार्य दुसऱ्या कुणाला तरी सोपविण्याची विनंती वरच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. आणि वरील अधिकाऱ्यांनी त्याला रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुखाचे नाव सुचविले होते.

चहाचा एक एक घोट घेत रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुख एक एक गोष्ट आठवत होता. मरण्याच्या एक दिवस अगोदर डॉ. कयूम खान त्याला भेटायला आला होता. तो आला तेव्हा त्याने फक्त एवढीच ओळख करून दिली होती की त्याला संघटनेच्या वरच्या अधिकाऱ्याने त्याच्याकडे पाठविले आहे. तसा तो जास्त काही बोलला नव्हता. फक्त एक प्लास्टीकमध्ये गुंडाळलेलं पुडकं त्याने रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुखाच्या हवाली करून त्याला त्याच्या कार्याच्या यशस्वी होण्याच्या 'बेस्ट वीशेस्' देऊन तो तिथून निघून गेला होता. जेव्हा डॉ. कयूम खान मारला गेला आणि त्याचे फोटो वर्तमानपत्रात झळकले तेव्हाच रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुखाला कळले होते की तो डॉ. कयूम खान होता.

चहा संपवून रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुखाने आपल्या मांडीवर ठेवलेले प्लास्टीकचे पुडके उघडले. त्यात सूचनावजा काही कागदपत्रं होती. त्यांनी ती कागदपत्रं चाळून बघितली. त्यांच्या श्वासोश्वासाची गती वाढू लागली. त्यांच्यात एक नवचैतन्य संचारायला लागलं होतं. ते जरी शहर पोलीस शाखाप्रमुख पदावरून रिटायर झाले होते तरी संघटनेने डॉ. कयूम खानच्या वतीने झीरो मिस्ट्रीची पुढची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ती कागदपत्रं बाजूला ठेवून त्या प्लास्टीकच्या पुडक्यात अजून डोकावून बघितले. त्यात एक जुने अगदी झिजून गेलेले एक पुस्तक ठेवलेले होते. त्यांनी ते पुस्तक आपल्या हातात घेतले आणि त्यालासुध्दा ते चाळू लागले. त्या पुस्तकाच्या बाबतीत इंग्रजीत नोट्स सुध्दा त्याच्या पानांत ठेवलेल्या होत्या. ते त्या नोट्स वाचू लागले. डॉ. कयूम खानने आपल्याकडे असलेली जोतिष्य विद्या रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुखाकडे हस्तांतरीत केली होती. रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुख आनंदाने अगदी मोहरुन गेले होते. ते विचार करू लागले...

की हे त्यांच्या संघटनेवरच्या निष्ठेचे फळ आहे की विधीलिखीत...

त्या ग्रंथातल्या नोट्स वाचता वाचता त्यांचा विश्वास दृढ होत होता की ते सगळं कदाचित विधीलिखीतच असावं...


स्वच्छ आणि नितळ पाण्याचा खळखळ असा मधुर आवाज सगळीकडे पसरला होता. त्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यासोबत प्रवाहाच्या काठा काठाने तो ऋषी चालू लागला. थोड्या वेळाने चालत चालत तो आपल्या गुहेजवळ येऊन पोहोचला. गुहेजवळ येताच तो थांबला आणि सभोवार त्याने एक नजर फिरविली. जणू निसर्गातले सौंदर्य त्याने आपल्या तेजस्वी डोळ्यांनी पिऊन घेतले. मग हळू हळू मंद गतीने तो आपल्या गुहेकडे चालायला लागला. गुहेच्या दारात थांबून त्याने एकदा पुन्हा वळून नदीकडे पाहिले. मग तो आपल्या गुहेत शिरला. गुहेत धूसर प्रकाश होता. धूसर प्रकाशात तो आपल्या आसनाकडे चालत गेला. आपलं आसन नीट करून पुन्हा ध्यानासाठी तो आपल्या आसनावर बसला. धूसर प्रकाशातही त्याच्या चेहऱ्यावर एक तेज दिसत होतं. त्याच्या डोक्याभोवती एक गोल आभा पसरलेली जाणवत होती.

गोल मोठया शून्यासारखी...

मग त्याची नजर हळू हळू स्थिर झाली... शून्यात...

डोळे हळू हळू मिटले. आणि तो ध्यानस्थ झाला. काळ जागा आणि शरीराच्या पलिकडे त्याच्या जाणीवा झेपावू लागल्या.

मग मात्र काहीच नाही....

शून्य विचार, शून्य अस्तित्व...

अगदी शून्य!

सगळं काही शून्यच शून्य!

- समाप्त -


कृपया या कादंबरीबद्दल आपल्या  प्रतिक्रिया नोंदवा आणि ही कादंबरी आपल्या मीत्रांना Email  करा !

You can Email this Novel to your friends

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

125 comments:

  1. surekh kadambari :) aani udya navin kadambari milnar na?

    but shevat thoda vegala karata aala asata tar jast aawadal asat. kahi tari kuthe tari kami padal aso he maz vyaktik mat zal. baki overall kadambari afalatun..... :)
    keep posting
    ReplyDelete
  2. Khupach chhan kadambari.Udyachya navya kadambarichi vat pahat ahe.
    ReplyDelete
  3. hi i am ashwini , very intersing novel sunil ji, surekh kadambari :) aani udya navin kadambari milnar na?

    but shevat thoda vegala karata aala asata tar jast aawadal asat. kahi tari kuthe tari kami padal ase vatte . kayum khanch maran thode vegle aale aste tar. to atankvada vishayi kahai bolala nahi , but its very intersting kadambari. tasech shakahadhikaryacha ATI DHOKADYAK KAL TEVDHA SANGITLA ASTA TAR BARE ZALE ASTE. DUSRI KADAMBARI LAWKAR PATHAVA.(ADBHUT)BYE
    ReplyDelete
  4. Khup Chan utkhanthavardhak kadambari aahe hi. Pan shevat dipali mhantate tya pramane adhura vatto. ti bahuda tumchi kalpana aassel. pan chaan vachan khup divasannantar milale. Dhanyavad.
    -Anoop
    ReplyDelete
  5. khupach surekh. mala shevat aavdla, karan kadambariche navcha sunya aahe,jitun suru tithe samte pan chakra sudha sunyasarkha aaste te kadhi thambat nahi. mala tyacha shevat aavdla
    ReplyDelete
  6. khupach surekh. mala shevat aavdla, karan kadambariche navcha sunya aahe,jitun suru tithe samte pan chakra sudha sunyasarkha aaste te kadhi thambat nahi. mala tyacha shevat aavdla
    ReplyDelete
  7. Dhanyavad. Khup chhan kadambari. "Adbhut" chi vat pahatoy.........
    ReplyDelete
  8. Hi I am Vidya Kadamnbari kupach avadali, utkanta vadhavanir hoti pan shevat thoda vegala pahije hota. udaychay kadambairich vat pahat aahe. Kadambari Suspense or Horror asel tar chan
    ReplyDelete
  9. आपण माझ्या शून्य कादंम्बरीला भरभरून प्रतिसाद दिला, आणि प्रामाणिक प्रतिक्रिया दिल्यात आणि अजूनही देतच आहात त्याबद्दल आपले सर्वांचे मनः पूर्वक आभार आणि धन्यवाद !
    ReplyDelete
  10. Hi...Its really nice..... kharetr te Aryabhttanche khupch aawdle ..kharch khupch mahiti dili aahe tumhi............ me America mdhe aalyapasun Net vr shodhatch hote marathi wachayala .and I got the best."Shuny"

    Monali Gavali
    Seattle
    ReplyDelete
  11. Namaskaar - tumhi khup ach chhan lihita! It was so good to read good Marathi work after soo long.
    Mala vatta ki tumchya sarkhya Marathi lekhakanni navin lekhak anna inspire karnya sathi jara aankhin open forums var lihave. For eg, mee sadhya ek navin writer's site browse karte: www.chillifreeze.com. Tithe mala khup navin aani talented lekhak bhetle aahet. Sahya site war tumchya sarkhya lekhakani lihale (general post, kiva ekhadi poem or story or review) tar dusrya bhasha chya lekhakanna pun insipration va encouragement milel, asa tumhala pun vatta ka?
    ReplyDelete
  12. Hi, Me Himangi...

    Kadanbari khupch chhan ahe...
    Suspence khup chaan ragvala ahe...
    Kandabaricha veg khup chhan ahe...

    Pudhachy kadambrisathi shubhechha...

    Ashach suras Lekhanachi vat baghat ahe..

    Ani asha karte ki tumhi te nakki Purval....

    All d Best...
    ReplyDelete
  13. Khup chhan kadmabari ahe....ajun ase kahi vachan karayala milale tar phar chhan hoil...tumhi asach kahi online suspense novels chi naav suchau shakal ka?....

    it was really interesting...keep posting more nd more
    ReplyDelete
  14. absolutely good
    ReplyDelete
  15. Hi sunil, very interesting novel as well as informative abt mathematics. Nice plot. Vachun phar bara vatla. baryach diwsanantar kahitari chan vachayla milale. Keep it up. Nice work.

    shaileshmesh@gmail.com
    ReplyDelete
  16. khup chan ahe Novel. ata ajun navin kay? :) -Re
    ReplyDelete
  17. hi...i am nilesh
    nice novel....i like it very much..
    ReplyDelete
  18. Hi Sunil,
    Very interesting novel..
    First I thought the Hindu terriosim theory very nasty..but after reading complete novel, i am relieved.
    I really appriciate the end of the story.
    Keep posting good novels..thanks!!
    ReplyDelete
  19. Very nice novel...
    But end is not good...
    shevati hi "zero mistry" ashich pudhe chalu rahanar ka?
    ReplyDelete
  20. me kalach hi kadambari vachayala suruwat keli aani aaj samplwali. prayog navin aani changala aahe. ashyach sampurna kadambarichi me vaat pahate.
    shunya mahatvacha aahe. to avibhaya aahe. suruwat shunyatun houn shewat shunyatach hoto. aani shewat hoto nawin suruwat honyasathi.

    Rajani
    ReplyDelete
  21. Khup chan Kadambari ahe¦¦¦ Tumahala All the best.....tumche nakki selection hoil........

    Radhika
    ReplyDelete
  22. Kaadambari chhaan aahe. Bhaashaa ajun thodi chaangali asaaylaa hawi hoti.Pan majaa aali waachtaanaa. Dhanyawaad.
    ReplyDelete
  23. Hi I Am Sandeep Kupach Chhan Kadambari Sevat Kupach Sunder Vatla
    ReplyDelete
  24. Hi I am Satish. kadambari khupach changali aahe. Vachayala suruvat kelyanantar, purna vachun zalyavarach sodali. Fakta ek suchna karavishi vatate. Kadambarit baresache hindi shabda aalet tyakade fakta laksha dvaye. Dhanyavad..!!
    ReplyDelete
  25. zabardast........ dusare kahi shabdach nahit mazyakade.......khup aavadali.

    dhanyawaad....
    ReplyDelete
  26. kadambari khupach chchan ahe..........bharpur mahiti suddha milali.......ashyach kadambarya aani mahitichi mejvaani amhala purvat raha..........


    kadambaricha shevat thoda savistar aani thoda vegla asel ase vatle hote........aso.....pan ekun kadambari vachayla mast ahe.....
    ReplyDelete
  27. It's really nice.......
    ReplyDelete
  28. Hiiiiiiii

    Mal he kadambari khup aavdli tyachymule marthi kahi vachnyache odh lagli
    Khup chan hoti
    pun john chi avstha baghvat navti
    ReplyDelete
  29. Kalpesh KelaskarJan 23, 2009 07:32 AM
    Khilavun thenare kathanak.....
    Anjalina la vachavta ale aste ani shevat god zala asta............

    Any Ways...
    GOOD JOB DONE..

    Best of Luck 4 New One..
    ReplyDelete
  30. वा खरच खुपच छान कादंबरी आहे हि... तुम्हाला तुमच्या पुढच्या वटचालीकरता शुभेच्छा..
    ReplyDelete
  31. atishay sundar .... prashansa karayala shabdhi kami padat ahet.. asech lihit raha ...
    Hindu sanskritit janma jalyacha abhiman vatato.. :)
    ReplyDelete
  32. khupch surekh kadambari ahe
    ReplyDelete
  33. amazing, suspense mastach create kela aahe...maja aali vachayla
    ReplyDelete
  34. Me Ashwini ....
    khup chaan aahe kadambari .....
    ReplyDelete
  35. Hi sunilji kadambari kharach khup chan ahe, pan ekch manala khatakala ki anjenicha mrityu, manal johncha ekaki padna khup chatka laun gele.

    baki overall, ekdum channnnn!!!

    Thanks for SHUNYA
    Gayatri chaudhari
    ReplyDelete
  36. tumchi kadambari SHUNYA vachli khupch avadali. pratyek chapter kasa agdi dolya samor ghadtoy ase vatat hote. pratyek romantic kshan screen var bhagtoy ase vatat hote, pan, pan,pan ...... shevat nahi avadala te mhantat na ki sampurna chavdar jevan jevlyavar shevatcha ghaasat mithacha khada yava tasa, nayika vachayla pahije hoti ani shevat ek romantic scene lihun karayla pahije hota. from harsha BARODA GUJARAT
    ReplyDelete
  37. it's realy very nice, Mala watatay tumhi movie kadli pahije.


    Realy this is beyond imagination..........................
    Ajun wadawta ali asti bt it's OK.......................
    ReplyDelete
  38. Khup Chan utkhanthavardhak kadambari aahe hi. Pan shevat dipali mhantate tya pramane vegala hawa hota. kadambariche nav SHUNYA asalyamule Khan aani Joshi melya nantar jar kadambari thithech sampli asati tar SHUNYA mhanaje wartul purna zale ani khunache chakra tethech sampte
    pan kdambari farach chaan aahe.
    ReplyDelete
  39. khupch cchhan kadambari hoti...sampali tevhach jivat jiv aala...very gud suni,i appreciate it
    ReplyDelete
  40. Farch chhan kadambari hoti...purn sampali tevjach jivat jiv aala.i really ppreciate it
    ReplyDelete
  41. Ashwini DeoghareApr 14, 2009 11:59 PM
    Hello Sunil,

    Apratim Kadambari ahe. Mi kal suru keli wachayala and I cudn't stop myself.
    Great work! Keep it up!

    Regards
    Ashwini Deoghare
    ReplyDelete
  42. surekh kadambari !! khup enjoy keli..twist khup aawadla...fakta rushi kon & role kay hota he nahi kalale...
    ReplyDelete
  43. Good Novel. Gr8 to read on Internet.
    Shevat ghupach ghait kela aahe. Vinay cha uddesh samajala nahi. Krushi che gudh pan ghdhach rahile.
    ReplyDelete
  44. hi mi Rajesh..Sir Kandabari chan hoti..manaje vachtana majaa aali.. pan jaast vegali naahi vataali.. bahutek mi suspence thrilar khoop vachalya mule aasel pan tumachi shaili hi kharach prasahasaniya aahe...aani mala.. suruvat aani shevatacha sambandh nahi samazala.. Pan kharach tumachi story telling farach chaan aahe
    Thanks for your Posting..:)
    All the best and will wait for your next kadambari..:)
    ReplyDelete
  45. khupach chan kadambari aahe. visheshtaha mi far far divsani ek kadambari vachalyane mala ti aankhinach avadli. majhyamule majhya officemadhye sadhya favalya velat kadamari vachan suru jhale ahe. tyamule kadambarivar charcha hote.
    ReplyDelete
  46. khup ch surekh ashi kadambari aahe ......
    ReplyDelete
  47. Me tumchya charahi kadambarya vachalya ani mala sagalya avadalya
    ani navin kadambari pathavatana purnach pathava jamal tar karan ekda vachayala survat keli tar sampurn vachavishi vatate.

    Snehal
    ReplyDelete
  48. Hi Sunil,

    Superb Kadambari ahe. Amhi imagine hi nahi karu shaknar evdhe surekh lihile ahe.

    Agadi tumchya itar novels pramane pan titkech mudde hi veg vegale ahet.

    Thanks & best wishes.
    ReplyDelete
  49. Apratim.:-)..Sunil ji...Kadambari..atishay surekh aahe.Next kadi yenar?
    ReplyDelete
  50. Apratim Kadambari....... Farach Chan.....
    Sachin
    ReplyDelete
  51. wow.. classi .. vachun khup majaa aali
    ReplyDelete
  52. KADAMBARICHA SUSPENCE SHEWATPARYANTA CHANGLA AAHE.
    Kandabaricha veg khup chhan aahe.keep it up.
    ReplyDelete
  53. sunil ji.....aaj pahilandach mi on line book vachal....aani pahilyach prayantat..aas kasadar kathanak mala vachayala milal.yasathi mi swata la khup nashibvaan samajato......suspense,threel,jotishya,prachin vidhya,ganitishastra,vicahranchi gati...aani tyach murt swarup....yachi far surekha mel ghadavun aanala aahe tumhi...vachakanchya dolyasamor...to kaal...ti katha jashi chya tashi ubhi karun....vachkanach tyakathecha ek bhag banvan hech..eka kathakarach koushalya aasat aas maz mat ahe....ya katha lihitana....tumhi hi katha pratyakshat jagala asal yachi mala khatri ahe.....
    ....shevati "kontyahi sankhyene ...sunyala bhagale asata...bhagakar ha sunch yeto ...asa kahitari maza mitra mhanayacha....bahudha te kharach aasav....."............shevati jeev yeto toho SUNYA ya aakarachya pokaliton......aani vilin hi hoto SHUNYA navachya mahakalpat.....yevadach navhe tar to jeev yetana hi SHUNYA..ghevun yeto........aani jatana hi SHUNYA ghevun jato......
    shevati ya pratikriyaechya antala mala aas janval...bhaval...umagal ki....kafhi kadhi (nehamich)...he aakade hi apaluala jaganyache sandrabh devun jatat...yevadhach ki te velich aapan pahayala aani olakhayala havet.......
    .....sunil ji ...mal tumhala bhetayachi ecchaa aahe.....mala tumacha adderss milel ka...pls mala mazya mail id var send kara......savaliprashant2118@gmail ......ha maza mail id ahe........http://savaliprashant .blogspot.com aasha karato ki hi pratikriya lavakarat lavakar vachanat yeil.....

    ........ya peksha aadhik kay lihave.....
    -------........aapalach..abhileshi
    ,..............savali_prashant
    ReplyDelete
  54. hi' sunil aaj pahilynda mi online novel wachla mala khupach aawadli.tuzi stuti karnya sathi mala shabda milat naahi.ya novel madhun mala aarybhattachi khup changli mahiti dili,tuza faar aabhar.pudhil novel karita shubhechha

    kavita gandhi
    ReplyDelete
  55. Very nice Khubh chan katha lihili aahe etaki chan suspense & love story tumhi tya katha mathye Achuk Madali aahe Apratim Asshi lihat raha
    ReplyDelete
  56. अतिशय सुंदर कादबरी आहे. मी कधी पूर्ण पुस्तक वाचत नाही, पन हि कादबरी अतिशय उत्तम आहे. पुढे सुध्धा वाचायला आवडेल.
    ReplyDelete
  57. hi i am Manjiri Gokhale kadambari pharach sundar aahe phar phar sundar
    ReplyDelete
  58. Namaskar MALA TUMACHI KADAMBARI AVADLI ,COMMENT MADHE SURVATILA BARECH JAN ,SHEVAT KHAS NAVATA ASE MANANE HOTE MALA HI TASA VATALEL PAN VACHTA VACHTA PUDE EKANE TYPE KELE KI JETUN SURVST TETUN SHEVAT,MAG MALA TUMACHA SHEVAT SNDER VICHRANI MANDLEL LAKSHT AALE.THANKU VERY MUCH VICHARSHAKTI VADVANE,UTSUKTA VADVNE ASA MALA KUP AVADAT. all the best.
    ReplyDelete
  59. Kadmbari kharach chan ahe,mala khup avadali.Tumhala pudhachya kadmbari sathi shubhechya.
    yogeeta
    ReplyDelete
  60. khoopch chan! likhanache kowshalya vadadit aahe. asech lihit raha, aaplya marthi sahityala sampnntecha varsa labhala aahe to asach vadhat raho hich shubhecha. dhanyvad!

    s.bhardwaj
    ReplyDelete
  61. khpach chan ahe kadambari. pan Angeni la ugich marla. they realy made a good couple together.
    ReplyDelete
  62. This is very nice while reading this novel i can make full image of this story its very good........... Thank you
    ReplyDelete
  63. novel chhan aahe aani tyatala msg he khup chhan aahe, pan 1 happy story mhatali tar anjali shevati havi hoti.
    ReplyDelete
  64. I read the entire novel. Its true that there are some incidences where I felt this story pretty interesting and thrilling, but at the same time it looks very draggy. I am totally disappointed with its end. It could have been ended in a different way. But I truely appriciate your elaborative skills, research part and language as well.
    The style of depiction you have used in this story is similar to many suspense hollywood movies. For ex- chase sequence, sequence at the lift, overall behavioural aspects of cops at the police station. But I admire your efforts and hope to get some interesting stories very soon from your end.
    ReplyDelete
  65. Its Relly nice.
    Chabukk.... aahe kadambari.

    Thank u very much.
    ReplyDelete
  66. "Shunya Chi Survaat Jethun Hote Thithech Tyacha Shevat Hoto."
    Chaaaaan Lihale Aahe.
    RAju:)
    ReplyDelete
  67. kharach khupach apratim ashi hi tumachi kadmbari aahe..
    start to end ekdam zakas!!!!!!!!!
    ReplyDelete
  68. Kadambari khupach chaan ahe, agdi shevat paryant laksha deun vachayala bhag padte.
    Shivaji Lad
    july,15,2010
    ReplyDelete
  69. khupch chan ahe kadambari,
    ReplyDelete
  70. Hi me pooja 22kar
    shunya kadambari khup chan aahe
    ALL THE BEST
    ReplyDelete
  71. Hi

    Anil Here

    ekdum best kadambari aahe, punha navin chi waat pahin. Aslyas anil_micro@rediffmail.com war mail kara plz
    ReplyDelete
  72. khupach sunder


    Vanita
    ReplyDelete
  73. one of the best novel i have ever seen
    ReplyDelete
  74. The Concept is excellent,got the deep knowledge about our valuable Indian things we have...Thank you so much for the very good Novel...No words to write...
    ReplyDelete
  75. Very good Novel..I did not know about the history behinde the "SHUNYA"...excellant...ALL THE BEST for your future novels..
    ReplyDelete
  76. very interesting novel....u just cant keep it aside once u started reading it...i finished it in 5 hrs.....read marathi novel after long time felt very nice.....thanku very much sunil sir......all the best for ur remaining upcomin novels....keep it up
    ReplyDelete
  77. khoop chan!! tyanimittane ka hoina sunyacha purn itihas mahit zala .... i also thnk ki shevat ajun chan karata ala asta
    ReplyDelete
  78. Sunil ji namahskar! kadambari chhan aahe. tumachi kalpana shakti achat aahe. shivay shunyacha evadha abhyas kela ani to sarvanparyant pochavala tyabaddal dhanyawad.

    ajun ek janavala ki tumach nirikshan ani expression khupach chhan aahe. saglya goshti najaresamor agadi ubhya rahatat.

    pudhil likhanasathi shubhecchaa!!
    ReplyDelete
  79. khupach chan kadambari hoti . shevat thoda vegala hota anjani asti tar ajun chan vadali asti
    ReplyDelete
  80. Farach chhan .
    krupaya lihit raha

    Kumar Patil
    ReplyDelete
  81. नमस्कार सुनीलजी, आपली कथा खुपच छान आहे....
    फक्त एकच घटना मनाला खटकते.. अँजीचा मृत्यू....
    शक्य झाल्यास यात थोडा बदल करावा अशी विनंती..
    आपल्या पुढील कथेसाठी शुभेच्छा..
    ReplyDelete
  82. hi mi prathamesh

    aapli kadhambari farach chhan aahe kharach SHUNYACHA mahatva sagnari aahe...vichar karayla lavanari ghost ya kadhambharitun aapan spashat keli aahe ......SHUNYA....
    GOOD KEEP IT UP!!!!!!!!!!!!!!
    ReplyDelete
  83. hiiiii dis is HETAL BHILARE ,

    mi aata paryent vaachleli hi sarvat kadmbari aahe.
    mi jevha hi kadmbari vaachat hoto tevha he sarv paatr mazya dolyasamor ubhe raahile kharokhar hi kadmbari mala khup aavdli . mala ashich pan vegli suspenseful, thriller , horror kadmbari vaachayla aavdel pudhchya kadmabarichi vaat baghat aahe
    ReplyDelete
  84. manjiri shuklaDec 1, 2010 02:38 AM
    sunder lihile aahe, pan shevat ardhvat vatala,
    ReplyDelete
  85. zakaas aa ................!!!!!!

    purna hoiparyant uthatle nai ani ase vatat hote ki janu kay tya lokancha mi hi ek hissach ahe


    great...................!!!!!!!!!!!!!!!
    ReplyDelete
  86. surekh kadmbari aani tumhi ti internet var available karun dili tyabaddal anek aabhar....videshat internet var marathi kadambari vachtaana khup aanad vatla...
    ReplyDelete
  87. "shunya " kadambari vachali... chhanch aahe .kadambarital atharar surekh aahe ... pudhe kay honar hi ustsukta vadhavte .
    matra ,mala ek sandarbh kahi kalaa nahi to mhanje ... rushimunicha ! tyanche prayojan kay ?
    ReplyDelete
  88. kadambari vachun hollywood cha picture baghitlya sarkha feel yeto. shevat tar agdi jhakaas kela
    ReplyDelete
  89. Superb............mala hi kadambri khup aavadli aahe...mi pahile kadambri vachat nahvato pan aata mala aavad nirman zali aahe.......dhanyavad
    ReplyDelete
  90. Wow.....khupach chan kadambari aahe......maja aali.........thanks Mr.Sunil.
    ReplyDelete
  91. खूपच चांगली आहे कादंबरी. असेच चांगलं लिहित राहा
    हीच आम्हा वाचकांकडून तुम्हाला शुभेच्छा....
    ReplyDelete
  92. Khup chan but Shevat titkasa sajesa nhavata evdhach thank u....
    ReplyDelete
  93. Nice one, but still not clear about the Sadhu's role in the whole Novel :(
    ReplyDelete
  94. kadambari khup sundar aahe "shunya" kadun survat and "shunya"kade shevat nice....shevat khup interesting aahe ..ALL THE BEST FOR UR NEXT NOVEL WE ALL ARE WATING.....
    DIPASHRI....
    ReplyDelete
  95. Sunder kadambari aahe vachun anand vatla thanks-Kiran
    ReplyDelete
  96. best kadambari.......i have ever read......
    ReplyDelete
  97. Aapratim,Chan,Zakas,1kach Number
    ReplyDelete
  98. Wrutuja said...

    Surekh kadambari ahe,,apratim mandani pan shewat thodasa adhura watala...pan wachatana khup anand watato,,bharpur mahiti milali ani wachatana kholambun thevnyat yash milawal kadambarine... khup diwasanni itaki utakanthvardhak kadambari wachali..hardik abhinandan ani dhanyawad..!!
    ReplyDelete
  99. wow, Khupach chan aahe, mala khup aavadali kadambari, i like it, agadi mich tya kadambaritil ek part aahe ase vatate.

    Pudchya Kadambari sathi Khup SHUBHECHYA
    ReplyDelete
  100. khup ch sunder.......it feels as watching a 3d movie.....
    ReplyDelete
  101. khup chaan ahe kadambare, really its very intresting when i read this, i forget all the things
    ReplyDelete
  102. So....nice & intresting.
    ReplyDelete
  103. hi,katha sundar aahe yat vadch nahi. aani ajun ek gosht ashi ki ya kathecha shevat agadi marmik aahe kiva vegala hi hovu shkala asata.

    pan mala asvatat ki doctor aanityachya don sathidaranchi vicharshrunkhala kiva tyance sambadh ajun spasht vayala have hote.

    pan kathes tod nahi.

    Parita_joshi20@yahoo.com
    ReplyDelete
  104. kadambari khupch surekh hoti, ekdam mast
    ReplyDelete
  105. Dear Sunilji,

    Mala tumchya sagalya kadambari (novels) khup vachyala avadalya, me ataparyant, elove, mrugjal, shunya, black hole, madhurani sampurna vachlya, sarvach khup chan, different stories, different concept, i love it. very goodddd, me mazya friends la pan suggest kel hi site. ata adbhut start karte ahe.
    thank u very much

    swapnila
    ReplyDelete
  106. Chan kadambari ahe...
    ReplyDelete
  107. मी संचिता
    सुंदर, अप्रतिम कादंबरी
    खूपच छान......!!!
    वाचताना खरंच suspenseची जाणीव होत होती...!
    i mean to say कोणीतरी पाठी उभा आहे असे वाटत होते....
    hats of to u...
    ReplyDelete
  108. Speechless........

    Thanks for such wondeful novel.
    ReplyDelete
  109. khup chhan kadambari ahe.. sunil ji tumhi khup chhan lihitat.. pan kadambari cha shevat apurn vatato.. guhetil to vrushi nemaka kon hota he kalat nahi...ani te tin vivanchanet asalele vyakti kon hote te dekhil kalat nahi..
    ReplyDelete
  110. hi maza nav balu kadambari khup mast aahe pan shevat thoda vegala watat aahe pan kadambari khup chan hoti
    ReplyDelete
  111. Namaskar

    Uttam kadamari

    Marthit baryach varshani kahitari abhijaat ase vaachale.

    Dr Abhiram Dixit
    ReplyDelete
  112. Navin kadambari kadhi????
    ReplyDelete
  113. my god ekdum mast zakas . kay solid noivel aahe, mala watat ki yachyawar chhan chitrapat tayar hou shakat . jar ka ya novel chi sript koni tayar keli ter aani ti bolliwood la neun dyavi.
    ReplyDelete
  114. Good novel ya kadambariche sandesh khup chaan hota
    ReplyDelete
  115. Sunder kadambari!!
    ReplyDelete
  116. Khupach chan .. excellant.
    ReplyDelete

Loading...
Loading...
Loading...

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network